एकच चर्चा, मुंबईत मराठा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 11:50 IST2017-08-09T10:01:07+5:302017-08-09T11:50:05+5:30
मुंबई शहर मराठा क्रांती मोर्चासाठी सज्ज झालं आहे. बुधवारी सकाळपासूनच मराठाबांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले. या मोर्चावर ...
मुंबई शहर मराठा क्रांती मोर्चासाठी सज्ज झालं आहे. बुधवारी सकाळपासूनच मराठाबांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले. या मोर्चावर ड्रोनची करडी नजर असणार आहे. तसंच मोर्चेकरूंसाठी खास न्याहारीची सोय करण्यात आली आहे.