Next

प्राचीन ठेवा जतन करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 14:49 IST2017-07-27T14:49:42+5:302017-07-27T14:49:42+5:30

नाशिकमधील पेठ शहराजवळ असलेल्या पुरातन हेमाडपंथी संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात विविध कोरीव कलाकृती साकारलेले चिरे (दगड) अस्थाव्यस्थ अवस्थेत आढळून ...

नाशिकमधील पेठ शहराजवळ असलेल्या पुरातन हेमाडपंथी संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात विविध कोरीव कलाकृती साकारलेले चिरे (दगड) अस्थाव्यस्थ अवस्थेत आढळून आले. पुरातत्व विभागाने हा प्राचीन ठेवा जतन करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.