Next

ओमायक्रॉनचे भारतात 1 हजारापेक्षा जास्त रुग्ण ? अजित पवारांनी व्यक्त केली भीती Ajit Pawar | Omicron

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 13:04 IST2021-12-02T13:04:21+5:302021-12-02T13:04:44+5:30

तशा आजाराचे 1 हजारापेक्षा जास्त रुग्ण मुंबई विमानतळावर उतरले. हे रुग्ण आजूबाजूच्या भागात पसरले असून त्यांची माहिती घेणं, क्वारंटाईन करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने सुरू केलंय. काही रुग्ण मुंबईत तर काही इतर भागातही पसरले असण्याची शक्यता. त्या त्या शहरातील महानगरपालिका आयुक्तांना देखील या संदर्भातील स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत