Next

वारांगनांच्या निराधार चिमुकल्यांचे आयुष्य घडविणारा मसीहा Ram Ingole Nagpur | Amrapali Utkarsha Sangh

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 02:38 PM2022-01-17T14:38:51+5:302022-01-17T14:39:50+5:30

Ram Ingole Nagpur म्हणतात ना.. कुछ कर दिखानेका जजबा हो तो हार मंजिल आसन होजती हैं... असंच काही नागपुरात राहणाऱ्या राम इंगोळेचं आहे.. राम आजोबा यांनी अश्या अनेक चिमुक्यांचे आयुष्य घडविले ज्या चिमुकल्यानना जरका राम आजोबा नसते तर कदाचित आयुष्य नेमकं कसं असावं याचा देखील अंदाजा आला नसता.. समाजात ज्यांना कुणीच स्थान देत नाही .. अश्या वारांगनांच्या निराधार चिमुकल्यांचे आयुष्य घडविणारारा मसीहा.. राम इंगोळे.

टॅग्स :नागपूरnagpur