Next

Malini Agrawal has received the Best Lifestyle Influencer Award

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 02:12 PM2021-12-03T14:12:46+5:302021-12-03T14:13:42+5:30

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात डिआयए लोकमत इनफ्लुएन्सर पुरस्कार सोहळा २०२१ पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात मालिनी अग्रवाल यांनी Best Lifestyle Influencer पुरस्कार सोहळ्यावर स्वत:ची मोहर उमठवली.