Next

ठाकरे सरकार २५ वर्ष चालवून दाखवू, लोकसभेत सुप्रिया सुळेंनी ठणकावून सांगितलं | Supriya Sule Lok Sabha

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 14:58 IST2021-12-11T14:57:49+5:302021-12-11T14:58:26+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रात काय राजकारण सुरु आहे, हे सगळं लोकसभेत काढलंय.. महाविकास आघाडी सरकारला आणि नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगत त्यांनी केंद्र सरकारला चांगलंच सुनावलं. खडसे, अनिल देशमुखांपासून ते भाजप नेत्यांचे व्हिडीओ यावर सुप्रिया सुळेंनी लोकसभेत हल्लाबोल केला.. ठाकरे सरकार २५ वर्ष चालवू असंही त्यांनी ठणकावून सांगितलं...