कोरेगाव-भीमा हिंसा: एकबोटेंना अखेर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 13:23 IST2018-03-14T13:23:19+5:302018-03-14T13:23:45+5:30
मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी (13 ...
मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी (13 मार्च) सकाळी मिलिंद एकबोटे यांचा जामीन अर्ज फेटाळला.