Next

३००० हजार रुपयात कसे आयुष्य काढू? ST Worker goes emotional | Maharashtra ST Bus Strike

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 02:07 PM2021-11-15T14:07:29+5:302021-11-15T14:07:52+5:30

डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीयेत... घरी स्वतः शिवाय कुणीच दुसरं व्यक्ती नाही... स्वतःच स्वतःची करता धरता... उपराजधानीत - उदय नगर येथे राहणाऱ्या या आहेत उमा घाडगे... या एसटी मध्ये कंडकटर पदावर आहेत... मात्र राज्यभरात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा सम्पात सहभागी असलेल्या उमा यांना निलंबित करण्यात आले... घाव मोकलून रडत रडत उमा आपली परिस्थिती सांगतायत..