Next

ओमायक्रॉन व्हेरियंटवर कोवॅक्सिन किती प्रभावी? Omicron Variant | Covaxin | Corona Virus

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 14:20 IST2022-01-14T14:20:34+5:302022-01-14T14:20:55+5:30

कोरोना वाढत असल्याने तुम्ही लस घेतलीय का? घेतली असेल तर कोणती लस घेतली? असा प्रश्न हमखास विचारला जातो. जर तुम्ही कोवॅक्सिन ही लस घेतली असेल तर तुमच्या साठी ही महत्वाची बातमी आहे.. देशात आता अनेकांना बुस्टर डोसही दिला जातोय. तसेच लहान मुलांचदेखील लसीकरण सुरु झालंय. ओमयक्रॉनसोबतच कोरोनाची तिसरी लाटही आता येऊन धडकली आहे.. त्यामुळे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लस हे एकमेव हत्यार सध्या लोकांकडे आहे.