Next

पेट्रोल भरताय, लाईनमध्ये आहात.. पेट्रोल पंपवरचा हा व्हिडीओ पाहा.. Petrol Pump Fight Video | Solapur

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 10:57 PM2022-02-28T22:57:34+5:302022-02-28T22:57:55+5:30

पेट्रोलपंपावर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी रांग लागते. त्यावेळी त्या गर्दींतून पुढे जाण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. कधी तुम्ही-आम्ही पण केलाच असेल.. आता अशाच पेट्रोलपंपावरील गर्दीचा हा व्हिडीओ पाहा... शेवटपर्यंत हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही राग येईल