Next

ठाण्यामध्ये बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | Leopard caught on camera in Thane

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 14:22 IST2021-12-20T14:21:59+5:302021-12-20T14:22:22+5:30

ठाण्यातील भीमनगर व वर्तकनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे cctv व्हिडियो समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे... संजय गांधी राष्टीय उधाणाच्या बाजूला लागूनच हे सर्व परिसर असल्यामुळे बिबट्या येऊ शकतो परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी आपली गस्त वाढवली असून, लोकांनाही ही सर्तक राहावे, लवकरच या बिबट्याचा छडा लावण्यात येईल असे आश्वसन फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहे.

टॅग्स :वाघTiger