Next

शोरुममध्ये शेतकऱ्याची फिरकी, शेतकऱ्याने ३० मिनिटांत गाडी विकत घेत दिलं उत्तर,आनंद महिंद्राही संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 15:52 IST2022-01-28T15:51:50+5:302022-01-28T15:52:36+5:30

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. एक शेतकरी काय करू शकतो, याचं उदाहरण हा व्हिडीओ शेअर करत अनेक जण सोशल मीडियावर देतायत... कारण महिंद्राच्या शोरुपमध्ये असं काही घडलं, की शेतकऱ्यांना कमी लेखाणाऱ्यांना लोकांनी चांगलंच सुनावलं.. फक्त लोकच नाहीत तर महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनीही या प्रकारावरून संताप व्यक्त केलाय.. नेमका प्रकार काय आहे, तुम्हाला सांगतो...