Next

१२ आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी फडणवीसांनी सांगितला मार्ग | Devendra Fadanvis | BJP 12 MLA

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:51 IST2021-12-22T16:51:11+5:302021-12-22T16:51:44+5:30

हिवाळी अधिवेशनापूर्वी भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन काही मागे घेतलं गेलं नाही... सुरुवातीपासून अशी चर्चा होती, की हिवाळी अधिवेशनाआधी १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी भाजप प्रयत्न करेल... जेणेकरून सभागृहातील संख्या १२ ने कमी होऊन, विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळी याचा फायदा होईल... पण अद्याप तरी निलंबन मागे न घेतल्यामुळे आणि सुप्रीम कोर्टानेही स्थगितीस नकार दिल्याने आता Devendra Fadanvisनी १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा मार्ग सांगितलाय....