Next

थकीत ऊस बिल मागणाऱ्या शेतकऱ्याला माजी गृहराज्यमंत्र्याकडून शिवीगाळ, सर्व स्तरातून संताप व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 15:58 IST2021-11-09T15:57:22+5:302021-11-09T15:58:08+5:30

थकीत ऊस बिलाची रक्कम मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी भर सभेत शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.. संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. या व्हिडिओत सिद्धाराम म्हेत्रे यांची मुजोरी पहायला मिळते.. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली..