रामदास कदम शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चा | Ramdas Kadam will leave Shiv Sena?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 20:45 IST2021-10-23T20:44:32+5:302021-10-23T20:45:43+5:30
गेले काही दिवस मीडियाजवळ फार न बोलणारे शिवसेना नेते रामदास कदम यांनी पक्षप्रवेशावेळी मौन सोडत 'हा रामदासभाई जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही' असे जाहीरपणे सांगितले. गेले काही दिवस विरोधकांकडून कदम पक्ष सोडणार शिवसेनेतही त्यांचे वजन घटले अशी जाहीर टीका मतदारसंघातील रामदास कदम यांचे विरोधक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कदम यांनी जाहीरपणे केलेले हे विधान महत्वपूर्ण मानल जात आहे.