Mazhi Tuzhi Reshimgaath मालिकेतील या छोट्या कलाकाराला ओळखलंत का? Shreyas Talpade & Prarthana Behere
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 14:27 IST2021-11-02T14:27:24+5:302021-11-02T14:27:58+5:30
झी मराठी वरील प्रसिद्ध "माझी तुझी रेशिमगाठ" या मालिकेमध्ये एक बालकलाकार आहे. पण या छोट्या बालकलाकाराला तुम्ही ओळखलं आहे का? पण जर तुम्ही या बालकलाकाराला ओळखले नसेल आणि त्याच्याविषयी जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा