Next

विधानपरिषद नियुक्तीसाठी राज्यपालांकडून उशीर | Raju Shetty On Incresed Electricity Bills To Farmers

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 06:52 PM2020-11-21T18:52:21+5:302020-11-21T18:52:57+5:30

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरीकांना देण्यात आलेल्या वाढीव विजबिलावरून राजकारण चांगलेच तापू लागले आहे. महाराष्ट्रा राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी तील दिवसांपूर्वीच राज्यातील जनतेला देण्यात आलेली विजबिले ही भरावीच लागतील अशा स्वरूपाचे वक्तव्य केले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरीकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. वाढीव वीज बील ही फक्त उद्योजक व घरगुती ग्राहकांनाच न येता महाराष्ट्रातील शेतक-यांना सुद्धा आली आहेत. त्यामुळे शेतक-यांना दिलेली वाढीव विजबिले राज्य सरकारने माफ करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :राजकारणभगत सिंह कोश्यारीराजू शेट्टीPoliticsbhagat singh koshyariRaju Shetty