Next

आंजर्ले खाडीत बेपत्ता खलाशाच्या शोधासाठी तटरक्षक दलाचं पथक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 16:12 IST2017-09-22T16:11:53+5:302017-09-22T16:12:33+5:30

दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत मंगळवारपासून बेपत्ता असलेला खलाशी कैलास जुवाडकर याचा शोध घेण्यासाठी आज तटरक्षक दलाची टीम दाखल झाली ...

दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत मंगळवारपासून बेपत्ता असलेला खलाशी कैलास जुवाडकर याचा शोध घेण्यासाठी आज तटरक्षक दलाची टीम दाखल झाली आहे.  स्पीड बोटीच्या सहाय्याने कैलासचा शोध घेणे सुरू आहे. हर्णै समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीमुळे मंगळवारी आंजर्ले खाडीत ५ बोटी बुडाल्या होत्या.