Next

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कवितेतून चिमटे, निशाण्यावर कोण? Devendra Fadnavis Bhagat Singh Koshyari

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 22:52 IST2022-02-14T22:51:56+5:302022-02-14T22:52:27+5:30

ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल हा वाद आपल्या सर्वांनाच माहितेय.. वेळोवेळी तो सार्वजनिकरित्या दिसून येतो.. आता एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कवितेच्या काही ओळी सादर केल्या... त्या कवितेच्या ओळी सादर केल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरणही दिलं.. विशेष म्हणजे हे सर्व सुरु असताना समोर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे समोर होते.. त्यामुळे यातून मुख्यमंत्र्यांनी नक्की कुणाला चिमटे काढले का? अशी चर्चा सुरु झालीय... पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...