Next

Chala Hawa Yeu Dya | Yeu Kashi Tashi Mi Nandayala | थुकरटवाडीत "येऊ कशी तशी मी नांदायला टीमची धमाल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:03 IST2021-11-08T14:03:05+5:302021-11-08T14:03:35+5:30

झी मराठीवरील प्रसिद्ध "येऊ कशी तशी मी नांदायला" या मालिकेच्या टीमने थुकरटवाडीत हजेरी लावली होती. थुकरटवाडीमध्ये "येऊ कशी तशी मी नांदायला" मालिकेच्या टीमने धमाल मस्ती करण्याची एकही संधी सोडली नाही. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्याचीच एक झलक बघूयात