Next

पंढरपूरचा बिली बाऊडन क्रिकेटसाठी खेचतोय गर्दी...! Deepak Naiknavare | Billy Bowden | Pandharpur

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 15:34 IST2021-12-20T15:34:20+5:302021-12-20T15:34:42+5:30

Pandharpur Billy Bowden (Deepak Naiknavare) : न्यूझीलंडचे प्रसिद्ध क्रिकेट पंच बिली बाऊडेन यांचे इशारे जागतिक क्रिकेटमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. सभ्य गृहस्थांच्या खेळात पंचांच्या पारंपरिक इशाऱ्यांना मागे टाकत बाऊडेन यांनी आपली एक खास शैली प्रसिद्ध केली. त्याच बाऊडेन यांचा भारतीय अवतार महाराष्ट्रातल्या पुरंदरमध्ये एका स्थानिक स्पर्धेतल्या सामन्यातच पाहायला मिळाला...