Next

आर्यनचं किडनॅपिंग, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेखना फसवण्याचा प्लान; मलिकांचा सनसनाटी आरोप -Aryan Khan

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 17:42 IST2021-11-07T17:42:10+5:302021-11-07T17:42:45+5:30

दिवाळीच्या सुट्टीनंतर नवाब मलिकांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि सनसनाटी आरोपांचा सिलसिला चालू ठेवला. आर्यन खान केस बनावट आहे, आर्यन खानला किडनॅप केलं गेलं, त्याला क्रूझवर आणण्यात आलं आणि या साऱ्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित भारतीय आहे असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केलाय.