अदानींचा अंबानींना झटका, Gautam Adani surpasses Mukesh Ambani, becomes richest man in Asia
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 14:30 IST2021-11-26T14:28:50+5:302021-11-26T14:30:12+5:30
अंबानींना मागे टाकून अदानी श्रीमंत कसे झाले? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? असा प्रश्न तुम्हाला विचारला.. अन् त्याचं उत्तर तुम्ही मुकेश अंबानी असं दिलं तर तुमचं उत्तर चुकलं.. कारण आता गौतम अदाणी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झालेत. त्यांनी मुकेश अंबानींना मागे टाकत नंबर एकचा क्रमांक पटकावलाय.. ते केवळ भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेत.