Next

This actress is hosting Indian Idol Marathi | ही अभिनेत्री करणार इंडियन आयडॉल मराठीचं सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 02:24 PM2021-11-03T14:24:03+5:302021-11-03T14:24:39+5:30

हा फोटो पाहून कोण आहे ही इंडियन आयडॉल मराठीची अंकर असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना...लवकरच इंडियन आयडॉल मराठी आपल्या भेटीस येत आहे. महत्त्वाचं म्हणजे या शोचे जज असणारेत, मराठी तसेच बॉलीवूडमधली सुप्रसिद्ध संगीतकार गायक अजय अतुल. अशा वेळी या शोचं सूत्रसंचालन कोण करणार असा सवाल सगळ्यांना पडला होता.