Next

असा तयार केला जातो तिळाचा हलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 14:57 IST2019-01-11T14:57:15+5:302019-01-11T14:57:20+5:30

कोल्हापूर ,संक्रांतीसाठी तिळगुळाचे हलवा तयार करण्याला आता वेग आला आहे. संक्रांतीला आपण तिळगुळ वाटतो. पण, तिळाचा हलवा कसा तयार ...

कोल्हापूर ,संक्रांतीसाठी तिळगुळाचे हलवा तयार करण्याला आता वेग आला आहे. संक्रांतीला आपण तिळगुळ वाटतो. पण, तिळाचा हलवा कसा तयार केला जातो, हे जाणून घेऊया. सुरुवातीला साखरेचा पाक तयार केला जातो. ठराविक वेळानंतर  गरम पाक फिरत्या कढईमध्ये ओतला जातो. या पाकातून पांढरेशुभ्र तिळगूळ तयार होतात आणि बाजारपेठेत पाठवले जातात. (व्हिडीओ -आदित्य वेल्हाळ)