Next

महाराष्ट्र एकीकरण समितीची कोल्हापुरात निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 14:25 IST2018-01-23T14:25:21+5:302018-01-23T14:25:56+5:30

चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकमध्ये केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापुरात निदर्शनं केली.  महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील ...

चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकमध्ये केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापुरात निदर्शनं केली.  महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करत मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला.