शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी कोल्हापुरात कोसळधार, मुसळधार पावसातही भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 17:42 IST2017-09-24T17:42:12+5:302017-09-24T17:42:44+5:30
कोल्हापूर- शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज महालक्ष्मीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुसळधार पावसातही भाविकांची लांबच लांब रांग ...
कोल्हापूर- शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज महालक्ष्मीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुसळधार पावसातही भाविकांची लांबच लांब रांग लागली होती.