Next

दहावीची परीक्षा संपली, सुट्टी...धमाल सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 15:33 IST2018-03-22T15:33:06+5:302018-03-22T15:33:18+5:30

इयत्ता दहावीचा आज शेवटचा पेपर होता. कोल्हापुरात परीक्षा संपल्यावर संपल्यावर विदयार्थ्यांनी एकच जल्लोष केला. परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा ...

इयत्ता दहावीचा आज शेवटचा पेपर होता. कोल्हापुरात परीक्षा संपल्यावर संपल्यावर विदयार्थ्यांनी एकच जल्लोष केला. परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा रंगपंचमी खेळली. हलगीच्या ठेक्यावर मुलांनी धमाल डान्सही केला.