माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सपत्नीक केले गो-वासरू पूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 14:28 IST2017-10-16T14:27:31+5:302017-10-16T14:28:27+5:30
जळगावात श्रीराम रांगोळी गृपतर्फे वसुबारसनिमित्ताने पांझरापोळ संस्थेत सोमवारी गो-वासरु पूजन सोहळा पार पडला. माजी मंत्री सुरेशदादा आणि रत्नाभाभी जैन यांच्याहस्ते गाय-वासरुचे पूजन करुन पुरणपोळीचा नैवद्य अर्पण करण्यात आला.