Next

राज्यातील प्रत्येक गाव पाणीदार करण्यावर भर - आमिर खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 14:25 IST2018-05-15T14:24:37+5:302018-05-15T14:25:09+5:30

जळगाव, मन संधारण झाले तर जलसंधारण व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होईल, असे प्रतिपादन ...

जळगाव, मन संधारण झाले तर जलसंधारण व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होईल, असे प्रतिपादन अमिर खान यांनी जवखेडा येथे ग्रामस्थांना संबोधित करताना केले.