आषाढी एकादशीसाठी संत मुक्ताबाई राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 13:45 IST2018-06-27T13:45:10+5:302018-06-27T13:45:13+5:30
जळगाव - आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे जाणा-या श्रीराम मंदिर संस्थानच्या संत मुक्ताबाई राम पालखीचे (पंढरपूर पायी दिंडी) बुधवारी सकाळी ...
जळगाव - आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे जाणा-या श्रीराम मंदिर संस्थानच्या संत मुक्ताबाई राम पालखीचे (पंढरपूर पायी दिंडी) बुधवारी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले.