दुनियेतील सर्वात महागडी वोडक्याची बाटली चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 14:51 IST2018-01-05T14:51:15+5:302018-01-05T14:51:34+5:30
डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमधील एका बारमधून दुनियेतील सर्वात महागडी वोडक्याची बाटली चोरीला गेली...
डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमधील एका बारमधून दुनियेतील सर्वात महागडी वोडक्याची बाटली चोरीला गेली आहे.