ISIS च्या हल्ल्याने अमेरिका हादरली, पर्यटकांची सुरक्षा वा-यावर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 20:53 IST2017-10-02T20:52:30+5:302017-10-02T20:53:21+5:30
अमेरिकेतील लास वेगास शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. बंदूकधाऱ्यांनी मांडले बे रिसॉर्टमधील कॅसिनोवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 50 ...
अमेरिकेतील लास वेगास शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. बंदूकधाऱ्यांनी मांडले बे रिसॉर्टमधील कॅसिनोवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.