Next

Florence Nightingale या जगात सर्वात चर्चेत राहिलेल्या नर्स | International Nurse Day | Famous Nurse

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 10:10 AM2021-05-13T10:10:15+5:302021-05-13T10:11:35+5:30

आजचा दिवस १२ मे हा हा संपूर्ण देशामध्ये जागतिक नर्स डे म्हणून साजरा केला जातो. पण फार कमी लोकांना हे ठाऊक आहे, की नर्स फ्लोरेन्स नाईटँगल यांचा जन्मदिवस नर्स डे म्हणून पाळला जातो. नर्सिंगच्या दुर्लक्षित क्षेत्राला खऱ्या अर्थानं ओळख, प्रसिद्धी आणि सन्मान १९ व्या शतकात फ्लोरेन्स नाईटँगल यांनी मिळवून दिला. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्यांची जीवनशैली जाणून घेणार आहोत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :डॉक्टरआंतरराष्ट्रीयdoctorInternational