Next

माऊंट एव्हरेस्टवरुन गोळा केला 5 टन कचरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 15:47 IST2019-05-09T15:46:20+5:302019-05-09T15:47:11+5:30

नेपाळी प्रशासनानं लष्कराच्या मदतीनं माऊंट एव्हरेस्टवर स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी माऊंट एव्हरेस्टवरुन पाच टन कचरा गोळा करण्यात आला आहे.  ...

नेपाळी प्रशासनानं लष्कराच्या मदतीनं माऊंट एव्हरेस्टवर स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी माऊंट एव्हरेस्टवरुन पाच टन कचरा गोळा करण्यात आला आहे.