कोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात ! - Marathi News | Corona epidemic begins! | Latest health News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 08:54 AM

  ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजाला आरक्षणासह आर्थिक दुर्बल घटकांचे सर्व लाभ

 • 08:33 AM

  भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 33 वर, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरुच

 • 08:12 AM

  मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापने बंद; मुंबई महापालिकेची माहिती

 • 07:56 AM

  डोंबिवली: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक ठाणे -मुंबई मार्गावर ठप्प, ठाणे- कल्याण मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येत आहेत.

 • 07:25 AM

  मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस, येत्या 24 तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

 • 07:04 AM

  कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

 • 06:01 AM

  भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 30 वर गेला आहे.

 • 05:59 AM

  सायन-कुर्ला, चुनाभट्टी-कुर्ला आणि मश्जिद दरम्यान पावसाचे पाणी तुंबल्याने मध्य रेल्वेने लोकल सेवा बंद केली आहे.

 • 01:27 AM

  गेल्या १२ तासांत पश्चिम उपनगरात १५० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम राहील. पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी बुधवारी सकाळी प्रवासास अडथळे निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

 • 12:35 AM

  नाशिक : मेघगर्जना अन विजांच्या कडकडाटासह शहर व परिसरात जोरदार पाऊस

 • 12:23 AM

  राम मंदिर आणि दहिसर भागात सकाळी 8.30 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत 143 mm आणि 89 mm पाऊस कोसळला.

 • 12:21 AM

  मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून सांताक्रुझ वेध शाळेत १०६.६ मिमी पावसाची नोंद झाली. तर सकाळी ८ वाजल्या पासून १२८.२ मिमी पावसाची नोंद झाली.

 • 12:02 AM

  बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला. संजीव कुमार सिंघल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार.

 • 11:24 PM

  CSK vs RR Latest News : संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का? Video

 • 11:22 PM

  तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या औषध कंपनीत स्फोट; दोन कामगार गंभीर जखमी; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

All post in लाइव न्यूज़