ओमेर्टा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 22:17 IST2018-05-03T16:47:30+5:302018-05-03T22:17:30+5:30
‘ओमेर्टा’ या चित्रपटाची संकल्पना आणि विषय खूपच कुतूहल निर्माण करणारा आहे. हा चित्रपट का बघावा, असा प्रश्न जर मनात उपस्थित होत असेल तर ‘एका दहशतवाद्याचा बायोपिक’ असे एका वाक्यात चित्रपटाबद्दलचे वर्णन करता येईल. या चित्रपटाच्या माध्यमातून ‘शाहिद’चे दिग्दर्शक हंसल मेहता यांच्याकडून आणखी एक कॉन्ट्रोव्हर्शियल बायोपिक बघावयास मिळणार असल्याने ‘ओमेर्टा’विषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
‘ओमेर्टा’ या चित्रपटाची संकल्पना आणि विषय खूपच कुतूहल निर्माण करणारा आहे. हा चित्रपट का बघावा, असा प्रश्न जर मनात उपस्थित होत असेल तर ‘एका दहशतवाद्याचा बायोपिक’ असे एका वाक्यात चित्रपटाबद्दलचे वर्णन करता येईल. या चित्रपटाच्या माध्यमातून ‘शाहिद’चे दिग्दर्शक हंसल मेहता यांच्याकडून आणखी एक कॉन्ट्रोव्हर्शियल बायोपिक बघावयास मिळणार असल्याने ‘ओमेर्टा’विषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.‘ओमेर्टा’ या चित्रपटाची संकल्पना आणि विषय खूपच कुतूहल निर्माण करणारा आहे. हा चित्रपट का बघावा, असा प्रश्न जर मनात उपस्थित होत असेल तर ‘एका दहशतवाद्याचा बायोपिक’ असे एका वाक्यात चित्रपटाबद्दलचे वर्णन करता येईल. या चित्रपटाच्या माध्यमातून ‘शाहिद’चे दिग्दर्शक हंसल मेहता यांच्याकडून आणखी एक कॉन्ट्रोव्हर्शियल बायोपिक बघावयास मिळणार असल्याने ‘ओमेर्टा’विषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.