Next

राक्षस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 13:41 IST2018-02-05T08:11:11+5:302018-02-05T13:41:11+5:30

सई ताम्हणकर आणि शरद केळकर यांची मुख्य भूमिका असलेला राक्षस हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबतच ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सईद, पूर्णानंद वांदेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सई ताम्हणकर आणि शरद केळकर यांची मुख्य भूमिका असलेला राक्षस हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबतच ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सईद, पूर्णानंद वांदेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.सई ताम्हणकर आणि शरद केळकर यांची मुख्य भूमिका असलेला राक्षस हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबतच ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सईद, पूर्णानंद वांदेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.