Next

'परी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 13:36 IST2018-03-01T08:06:39+5:302018-03-01T13:36:39+5:30

अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘परी’ हा हॉररपट आहे. यात अनुष्का शर्माचा डबल रोलमध्ये आहे. कुणीतरी आपल्या जीवावर उठले असल्याचा भास सतत अनुष्काला होतो आणि यामुळे तिचा पती कमालीचा चिंतीत होतो. ‘परी’ हा अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसचा तिसरा सिनेमा आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘परी’ हा हॉररपट आहे. यात अनुष्का शर्माचा डबल रोलमध्ये आहे. कुणीतरी आपल्या जीवावर उठले असल्याचा भास सतत अनुष्काला होतो आणि यामुळे तिचा पती कमालीचा चिंतीत होतो. ‘परी’ हा अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसचा तिसरा सिनेमा आहे.अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘परी’ हा हॉररपट आहे. यात अनुष्का शर्माचा डबल रोलमध्ये आहे. कुणीतरी आपल्या जीवावर उठले असल्याचा भास सतत अनुष्काला होतो आणि यामुळे तिचा पती कमालीचा चिंतीत होतो. ‘परी’ हा अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसचा तिसरा सिनेमा आहे.