Next

गाऊनसाठी Select करा हे कापड | Designer Wedding Gown | Bridal Gown Design | Fashion Hacks

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 04:52 PM2022-01-17T16:52:08+5:302022-01-17T16:52:45+5:30

गाऊनसाठी Select करा हे कापड | Designer Wedding Gown | Bridal Gown Design | Fashion Hacks #lokmatsakhi #DesignerWeddingGown #BridalGownDesign आपल्याला आपला Wedding गाऊन परफेक्ट असावा आणि इतरांपेक्षा हटके असावा असं वाटतं.. त्यासाठी तुम्ही तो शिवून घेऊ शकता.. लेसचं कापड वापरून तुम्ही तुमचा गाऊन शिवलात तर तो सगळ्यात वेगळा आणि छान दिसेल.. पहा या videoमध्ये

Get Latest Updates in Messenger
टॅग्स :फॅशनfashion