Next

नवरीकडे या साड्याअसायलाच हव्या | 3 Must Have Sarees | Must Have Sarees 2021 | Wedding Saree Haul

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 16:23 IST2021-12-27T16:20:21+5:302021-12-27T16:23:17+5:30

आपल्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये अशा काही साड्या असायला हव्या ज्या कधीच outdated म्हणजेच जुन्या पद्धतीच्या वाटणार नाहीत.. खासकरून जर तुमचं लग्न होणार असेल तर काही must have साड्या या तुमच्या कपाटात असायलाच हव्या.. त्या साड्या कोणत्या पाहा या videoमध्ये