लाइव न्यूज़
 • 10:51 AM

  मुंबई: बीकेसीतील जम्बो कोविड लसीकरणाबाहेर नागरिकांची मोठी रांग; लसींचा साठा संपला असल्यानं लसीकरण बंद

 • 10:39 AM

  आजचा दिवस खूप वाईट! एकूण मृतांचा आकडा दोन लाख पार; सर्वाधिक रुग्ण, मृत्यूची नोंद

 • 10:17 AM

  देशात गेल्या २४ तासांत 3,60,960 नवे कोरोनाबाधित. 3293 मृत्यू.

 • 10:11 AM

  पुढील ३ दिवसांत राज्यात पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक पावसाची शक्यता

 • 10:08 AM

  गडचिरोलीच्या एटापल्लीमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार. वादग्रस्त साहित्य जप्त.

 • 09:37 AM

  सहा ऑक्सिजन टँकर घेऊन ऑक्सिजन एक्स्प्रेस भोपाळला पोहोचली.

 • 09:29 AM

  मे महिन्यात कोरोना लसीचे ५ लाख डोस पुरवू; भारत बायोटेकचं राज्य सरकारच्या पत्राला उत्तर

 • 09:22 AM

  काल दिवसभरात 17,23,912 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. एकूण आकडा 28,27,03,789 झाला आहे.

 • 09:12 AM

  मुंबई: कोरोना लसींचा साठा संपल्यानं बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमधील लसीकरण आज बंद राहणार

 • 09:10 AM

  सकाळी, सकाळी आसाम हादरले; 6.4 रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंपाचा धक्का

 • 09:02 AM

  फोन टॅपिंग प्रकरण: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं चौकशीला उपस्थित राहू शकणार नाही; आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचं मुंबई पोलिसांना पत्र

 • 08:37 AM

  मुंबईकरांना दिलासा! धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत आठवड्याभरात ५० टक्क्यांनी घट; काल १८ रुग्णांची नोंद

 • 08:34 AM

  राज्यात ५ कोटी नागरिक १८ ते ४५ वयोगटातील. सीरम आणि भारत बायोटेकला पत्र लिहून १२ कोटी लसींची गरज सांगितली आहे. : राजेश टोपे.

 • 08:13 AM

  आसाममध्ये 6.4 रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंपाचा धक्का.

 • 08:01 AM

  कोरोना लसीसाठी रजिस्टर करताय? 18+ साठी सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरु होणार

All post in लाइव न्यूज़