Next

मानसी नाईक हे काय केलं? Mansi Naik Video | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 02:53 PM2021-05-15T14:53:18+5:302021-05-15T14:53:38+5:30

मराठमोळी अभिनेत्री मनासी नाईक सध्या घर संसार चांगलीच रमलेली पाहिला मिळाली...प्रदिप खरेरासोबत तिचा सुखी संसार सध्या कसा चालू आहे हे तिला विचारल्यावर ती सध्या गुणी बायको राहतेय घरातलं जेवण, साफसफाई, नव-याची सेवा हे सगळं काही मानसी करतेय विश्वास बसत नाही आहे तर तुम्ही पाहा नुकतच मानसीनं एक सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यात ती चक्क पंखे साफ करताना दिसते कवचितच अभिनेत्रीनी असा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असेल

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीमानसी नाईकCelebritymarathiMansi Naik