Next

वैदेही परशुरामीचा डान्स व्हिडिओ चर्चेत | Vaidehi Parshurami Dance | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 10:30 AM2021-05-12T10:30:03+5:302021-05-12T10:30:25+5:30

अभिनेत्री वैदेही परशुरामी.... जिच्या अभिनयासह तिच्या हटके डान्समुळे देखील ती तितकीच चर्चेत असते... वैदेही सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असून ते सतत काही ना काही नवं चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते..नुकताच या सिंम्बा गर्लने एक डान्स व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाये..

टॅग्स :वैदेही परशुरामीसेलिब्रिटीनृत्यसोशल व्हायरलVaidehi ParshuramiCelebritydanceSocial Viral