Next

म्हणून सुनील बर्वेंनी पडद्यामागील कलाकारांचे केले कौतुक | Sunil Barve | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 02:58 PM2021-06-11T14:58:07+5:302021-06-11T14:58:39+5:30

महाराष्ट्रात सध्या पाच टप्प्यांमध्ये अनलॉक होत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात विविध नियमांसह चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर होत आहे. त्यामुळे कलाकारांसह तंत्रज्ञ, विशेषकरुन पडद्यामागील कलाकारही आपल्या कुटुंबापासून लांब राहुन काम करत होते. याच पडद्यामागील कलाकारांचं अभिनेते सुनील बर्वे यांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :सुनील बर्वेमराठीसेलिब्रिटीगोळीबारSunil BarvemarathiCelebrityShooting