Next

थुकरटवाडीच्या पंगतीत कुशलची कॉमेडी | Chala Hawa Yeu Dya | Kushal Badrike | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 11:22 AM2021-05-11T11:22:36+5:302021-05-11T11:23:06+5:30

चला हवा येऊ द्याच्या सेटवर एक लग्न सोहळा पार पडणार आहे. सर्वात गंमत म्हणजे या थुकरटवाडीच्या पंगतीत कुशलची कॉमेडी, सर्वानाच पोट धरून हसवणारी आहे, पहा या भागाची हि खास झलक -

टॅग्स :चला हवा येऊ द्याकुशल बद्रिकेसेलिब्रिटीमराठीChala Hawa Yeu DyaKushal bedrikeCelebritymarathi