Next

Shreya Bugade Special Post For Kushal Badrike | Best Friend कुशलसाठी श्रेयाची भावनिक 'Birthday Post'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 12:36 PM2021-07-21T12:36:34+5:302021-07-21T12:36:49+5:30

अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेता कुशल बद्रिके हे दोघं चला हवा येऊ द्या च्या मंचावर स ह कलाकार तर आहेतच पण त्याहून अधिक घट्ट ते मित्र आहेत... ह्या दोघांची मैत्री जगजाहीर आहे. आता आपल्या या लाडक्या मित्रासाठी श्रेयस एक खास पोस्ट शेअर केली आहे .

टॅग्स :चला हवा येऊ द्याश्रेया बुगडेकुशल बद्रिकेChala Hawa Yeu DyaShreya BugdeKushal bedrike