Next

संजनाने सेटवर बनवला खास शिरा | Aai Kuthe Kay Karte | Sanjana - Rupali Bhosale | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 12:02 PM2021-05-18T12:02:44+5:302021-05-18T12:03:19+5:30

आई कुठे काय करते या सिरीयलमधील संजना म्हणजेच रुपाली भोसले हिला जशी अभिनयाची आवड आहे तशी तिला कुकिंगची सुद्धा आवड आहे, सेटवर तिची खवय्येगिरी फेमस आहे, त्यामुळेच तिने सेटवर सहकलाकारांसाठी शिरा बनवला आहे. #AaiKutheKayKarte #Sanjana #RupaliBhosale #lokmatfilmy #marathientertainmentnews

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाAai Kuthe Kay Karte Serial