Next

Chala Hawa Yeu Dyaमध्ये अफवा पसरवणाऱ्यांची उजळणी | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 01:03 PM2021-05-12T13:03:40+5:302021-05-12T13:04:05+5:30

चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमधून नुसतं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात येत नाही. तर संत वचनातून आजच्या सामाजिक जीवनावर भाष्य देखील करण्यात येतंय....आजकाल सोशल मीडियातून अनेक मेसेज पाठवले जातात पण आपल्या माहितीच द्यायची असेल तर ऑक्सिजन कुठे मिळतं, रक्त कुठे मिळतं, बेड कुठे मिळतात याची माहिती द्या असा सामाजिक संदेश देण्यात आला....

टॅग्स :चला हवा येऊ द्यासेलिब्रिटीमराठीChala Hawa Yeu DyaCelebritymarathi