Next

Prasad Oakच्या पत्नीची खणाच्या साडीतील अनोखी स्टाईल | Manjiri Oak Saree Look | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 05:34 PM2021-05-12T17:34:13+5:302021-05-12T17:34:36+5:30

सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकला त्याच्या प्रत्येक चढ-उतारात खंबीर साथ देणारी त्याची पत्नी मंजिरी ओक ..मंजिरी सोशल मिडीयावर तिच्या हटके पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते.. फिटनेस सोबतच स्टायलिश राहण्यावर मंजिरीचा भर असतो.. विविध लुक्समधले हटके पण तितकेच सुंदर फोटो ती सतत शेअर करते आणि चाहत्यांकडून त्याला भरभरुन दादही मिळते.

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीप्रसाद ओक CelebritymarathiPrasad Oak